- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणात, पक्षामध्ये असलेला वंशवाद संपवायचा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील भाष्य केलंय. मात्र पंकजा मुंडेंनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय, नेमकं पंकजा मुंडे काय म्हणाल्या पाहूयात…
- Advertisement -