Thursday, February 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंकजा मुंडेंनी सोशल वॉरबद्दल मांडले मत

पंकजा मुंडेंनी सोशल वॉरबद्दल मांडले मत

Related Story

- Advertisement -

बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या सोशल वॉरबद्दल आपले मत व्यक्त केलंय.

- Advertisement -