घरव्हिडिओभाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या कार्यक्रमाचे पंकजांना निमंत्रण नाही

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या कार्यक्रमाचे पंकजांना निमंत्रण नाही

Related Story

- Advertisement -

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये वगळण्यात येत असल्याची चर्चा नेहमीच ऐकू येत असते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्या सभा झाल्या परंतु या कार्यक्रमाचे निमंत्रण पंकजा मुंडे यांना देण्यात आले नव्हते. यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी पंकजा मुंडेंच्या नाराजीची चर्चा कधी कधी झाली होती पाहा.

- Advertisement -