Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नका- पंकजा मुंडे

बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नका- पंकजा मुंडे

Related Story

- Advertisement -

राज्यात विधान परिषद, महासत्तांतरादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवली.

- Advertisement -