घरव्हिडिओदिल्लीत गेलेल्यांना संपवण्याची माझी भावना नाही

दिल्लीत गेलेल्यांना संपवण्याची माझी भावना नाही

Related Story

- Advertisement -

“दिल्लीत गेलेल्यांना संपवण्याची माझी कोणतीही भावना नाही. पण, तुम्हाला तसं दिसत असेल तर आपण आपले डोळे चोळून बघू. आपल्याला चांगले दिसण्यासाठी आपण आपले डोळे चोळतो तसे पाहू. जर तरी वाईट दिसत असेल तर मग पुढे बघू”, असे सांगत पंकजा मुंडेंनी समर्थकांचे सांत्वन केले.

- Advertisement -