Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणासंदर्भात लढणारा कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग आयुक्त यांच्यासोबत चर्चा करू आणि निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी. निवडणुकांना स्थगिती मिळण्यासाठी भरपूर कारण आहे. अतिवृष्टी, पूर अशी बरीच कारणे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -