घरव्हिडिओमंत्रिपदाच्या नंबर वरून मुंडे बहीण भाऊ आमने सामने

मंत्रिपदाच्या नंबर वरून मुंडे बहीण भाऊ आमने सामने

Related Story

- Advertisement -

बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मंत्रिपदाच्या नंबर वरून राजकारण तापलं होतं. आज पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केलीय.

- Advertisement -