Tuesday, November 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंकजा मुंडेंनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला दम

पंकजा मुंडेंनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला दम

Related Story

- Advertisement -

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची दसऱ्यानिमित्त भगवान गडावर भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर भाष्य केलं. मात्र सभेच्या सुरूवातीलाच कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी पंकजा मुंडेंनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना दम दिला

- Advertisement -