Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज ?

मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज ?

Related Story

- Advertisement -

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा समोर आली आहे. माझी पात्रता असेल तेव्हा मला मंत्रीपद दिलं जाईल, असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली तर विरोधकांनी यावरुन वक्तव्य करण्याची संधी सोडली नाही.

- Advertisement -