Sunday, March 19, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंकजा ताईंनी पुरवला मुलींचा हट्ट

पंकजा ताईंनी पुरवला मुलींचा हट्ट

Related Story

- Advertisement -

भाजप नेत्या पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत कौठळी आणि कौठळी तांडा पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला जाण्याआधी काही लहानगे त्यांची वाट पाहत रस्त्यावर उभे होते. यावेळी लहान मुलींनी पंकजा मुंडेंच्या आलिशान गाडीत बसण्याची इच्छा व्यक्त केली, अन् ताईंनीही कोणतेही आढेवेढे न घेता लहान मुलींचा हट्ट पुरविला आहे.

- Advertisement -