घरव्हिडिओराजकीय शत्रू असलेले बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर

राजकीय शत्रू असलेले बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर

Related Story

- Advertisement -

राजकीय शत्रू असलेले मुंडे बहीण भाऊ हे एकाच व्यासपीठावर आले होते. अहमदाबाद येथे पार पडलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीतील श्रद्धा गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले. याच निमित्ताने नागरी सत्कार करण्यासाठी परळीकरांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हे दोघे बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर आले आणि दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

- Advertisement -