घरव्हिडिओपनवेल-गोरेगाव लोकल आजपासून धावणार

पनवेल-गोरेगाव लोकल आजपासून धावणार

Related Story

- Advertisement -

बहुप्रतिक्षित पनवेल-गोरेगाव लोकल अखेर आजपासून सुरू झाली आहे. आता सीएसटीम आणि अंधेरीच्या दरम्यान होणाऱ्या ४४ फेऱ्यांची वाढ थेट गोरेगावपर्यंत करण्यात आली आहे. प्रवासी संघाचे अध्यक्ष आणि पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. भक्तिकुमार दवे आणि झेडआरयूसीसी सदस्य अभिजीत पाटील यांच्या हस्ते पनवेल रेल्वे स्थानकावरून पहिल्या गोरेगाव रेल्वे लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

- Advertisement -