घरव्हिडिओAdventurs करण्याच्या नादात जीव घातला धोक्यात

Adventurs करण्याच्या नादात जीव घातला धोक्यात

Related Story

- Advertisement -

अनेकांना काही तरी अॅडवेंचर्स करण्याची भारी हौस असते. आणि हौसेला मोलं नसतं. मात्र ही मजा मस्ती एखाद्या व्यक्तीच्या जीवावर देखील बेतू शकते. अलिबाग येथील वर्सोलीमध्ये पॅराराईडींग करण्यासाठी उत्सुक असलेल्या दोन महिलांना पॅराराईडींग करणे चांगलचं महागात पडलंय.

- Advertisement -