घरव्हिडिओमराठी भाषा दिनाच्या पूर्वसंधेला सांघीक कथा वाचनातून मराठी भाषा जपण्याचा प्रयत्न

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंधेला सांघीक कथा वाचनातून मराठी भाषा जपण्याचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

२७ जानेवरीला संपूर्ण जगभरात मराठी भाषक जागतिक मराठी भाषा दिवस साजरा करतात. त्याचेच औचित्य साधत शनिवार २३ जानेवारी रोजी पारिजातक सामजिक संस्थेच्या वतीने पाचवी चे दहावीच्या शाळकरी विद्यार्थांसाठी गोष्ट मराठीची गोडी सांघिक कथा अभिवाचनाचा कार्यक्रम मुंबईच्या दादर येथील किर्ती कॉलेज आयोजीत करण्यात आला. त्याला विद्यार्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

- Advertisement -