घरव्हिडिओअधिवेशानच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

अधिवेशानच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

Related Story

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत नव्या मंत्र्यांची ओळख करुन देत होते, यावेळी विरोधकांनी पंतप्रधान मोदींना जोरदार विरोध केला.

- Advertisement -