Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजीव सातव यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

राजीव सातव यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यात निधन झाले.आमचा देव गेला! मराठवाड्याचा नेता गेला असे म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राजीव सातव यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी भावन व्यक्त केल्या.

- Advertisement -