घरव्हिडिओहे सीन पठाण सिनेमातून होणार कट

हे सीन पठाण सिनेमातून होणार कट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या पठाण या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत .मात्र या चित्रपटाच्या अनेक सिन्सला कात्री लागली आहे नक्की हा काय प्रकार आहे कोणते सीन्स चित्रपटातून वगळण्यात येणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -