Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रेमामुळे कठीण काळ विसरलो

प्रेमामुळे कठीण काळ विसरलो

Related Story

- Advertisement -

दीपिकाच्या बेशरम रंग या गाण्यामुळे पठाण चित्रपट वादग्रस्त ठरला होता. मात्र पठाण ला फॅन्सचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. पठाण ने अवघ्या ३ दिवसात  ५०० कोटींचा गल्ला गाठला. यावर पठाणच्या टीमने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शाहरूखने मन मोकळा संवाद साधला.

- Advertisement -