घरव्हिडिओ'पठाण' चित्रपटाचा वाद वाढला, नेमकं काय घडलं?

‘पठाण’ चित्रपटाचा वाद वाढला, नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. आसाममध्ये या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. याचसंदर्भात आसाममधील काही पत्रकारांनी तेथील मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कोण शाहरुख खान असा उलट प्रश्न त्यांना विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एक ट्वीट केलंय, ज्यात त्यांनी रात्री शाहरुखचा त्यांना फोन आल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -