Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्राबाहेर रुग्णाचे आमरण उपोषण

उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्राबाहेर रुग्णाचे आमरण उपोषण

Related Story

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळत नसल्याने एका कोरोनाबाधित रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविडकेंद्राबाहेर आमरण उपोषण केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे

- Advertisement -