Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एकाच ठिकाणी घ्या २०० प्रकारच्या ज्यूसचा आनंद

एकाच ठिकाणी घ्या २०० प्रकारच्या ज्यूसचा आनंद

Related Story

- Advertisement -

दबंग, लयभारी, बाहुबली आणि चेन्नई एक्सप्रेस ही बॉलिवूड चित्रपटाची नाव असली तरी. मात्र, आता ही नाव सांगण्याचा उद्देश म्हणजे ही नाव चक्क ज्यूसची आहे. दादरच्या पाटील ज्यूस सेंटरमध्ये तुम्हाला अशा एक, दोन नाहीतर तब्बल २०० प्रकारच्या ज्यूसचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे तुम्हीही हे ज्यूस नक्की ट्राय करा.

- Advertisement -