Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत पटोले म्हणाले

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत पटोले म्हणाले

Related Story

- Advertisement -

विधीमंडळाच्या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपद निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केले आहे. “कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या आमदारांवर तिनही पक्षाचा मिळून निर्णय होणार आहे”, असे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -