pcosम्हणजे लाईफस्टाईल आजार

गेल्या काही वर्षांपासून देशभरातच नाही तर जगभऱात
pcos आणि pcod च्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. हा आजार होण्याची अनेक कारणे असली तरी या आजाराचे थेट कनेक्शन लाईफस्टाईलशीही जुळलेले आहे. यामुळे महिलांनी काय काळजी घ्यायला हवी यावर पुणे येथील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे ज्ये्ष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन गुप्ते यांनी माय महानगर मानिनीच्या माध्यमातून महिलांना आरोग्याविषयी सल्ला दिला आहे.