Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमध्ये नियम मोडून लोक रस्त्यावर

नाशिकमध्ये नियम मोडून लोक रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुनही काही अतिउत्साही लोक घराबाहेर पडून पोलीस यंत्रणेला वेठिस धरत आहेत. पोलीस रांत्रदिवस रस्त्यावर उतरुन जनतेच्या सेवेसाठी झटत आहेत, जनतेने देखील त्यांना सहकार्य केले पाहीजे.

- Advertisement -