घरव्हिडिओदिपोत्सव करायचा होता, लोकांनी दिवाळी केली

दिपोत्सव करायचा होता, लोकांनी दिवाळी केली

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या विरोधात अंधकारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपापल्या घरातील खिडकीजवळ दिवा, मेणबत्ती पेटवण्यास सांगितली होती. मात्र काही अतिउत्साही लोकांनी यावेळी देखील मिरवणूक काढली. गो कोरोना गो च्या घोषणाबाजीत उन्मादाचे प्रदर्शन केले.

- Advertisement -