Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोना संकटातही लस कंपन्या झाल्या मालामाल

कोरोना संकटातही लस कंपन्या झाल्या मालामाल

Related Story

- Advertisement -

जगात कोरोना विषाणूने कहर केला असताना कोरोनाविरोधी लसींमुळे हा संसर्ग रोखण्यात मोठे यश आले. त्यामुळे कोरोनाविरोधात आता लस हाच एकमेव उपाय असल्याचे सध्यातरी म्हटले जातेय. जगभरातील नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या या लसींमुळे लस निर्मिती कंपन्या मात्र मालामाल होत आहे. यामुळे लसींची निमिर्ती करणाऱ्या विदेशी कंपन्यांचा नफा प्रति सेकंदाला वाढतोय. नेमकं या लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्या यातून किती कमाई करताय ते आपण जाणून घेऊ…

- Advertisement -