घरव्हिडिओनाशिक महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत गोंधळ

नाशिक महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत गोंधळ

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या महापालिकेतील ऑनलाईन महासभेत पुन्हा गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. महापालिकेच्या महत्त्वपूर्ण विषयांसाठी बोलवण्यात आलेल्या ऑनलाईन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन गोंधळ घातला. तसेच ही सभा रद्द करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -