घरव्हिडिओसांगलीत रस्त्यावरील खड्ड्यात केलं वृक्षारोपण

सांगलीत रस्त्यावरील खड्ड्यात केलं वृक्षारोपण

Related Story

- Advertisement -

सांगली शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाने अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलकांनी वृक्षारोपन करीत खड्ड्यात बसून महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी खड्डा दिसेल तिथे झाडे लावत आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करीत तातडीने खड्डे भरून घेण्याची मागणी केली. दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -