Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गती शक्ती योजनेद्वारे लाखो युवकांना मिळणार रोजगाराची संधी

गती शक्ती योजनेद्वारे लाखो युवकांना मिळणार रोजगाराची संधी

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरुन गती शक्ती योजनेची घोषणा केली होती. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असंही मोदींनी म्हटलं होतं. या योजनेद्वारे लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील, असं म्हटलं जात आहे. आज या योजनेचा शुभारंभ झाला असून या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

- Advertisement -