घरव्हिडिओआंदोलक पेटले; काय आहे प्रकरण?

आंदोलक पेटले; काय आहे प्रकरण?

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढता धोका पाहता कॅनडामध्ये कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे राजधानी ओटावामध्ये हजारो नागरिकांनी कोविड लस अनिवार्य करण्याविरोधात आणि महामारीमुळे लादलेल्या कडक निर्बंधांना विरोध केला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार दावा करण्यात आहे की, प्रचंड विरोधानंतर जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या कुटुंबासह राजधानी सोडली आणि गुप्त ठिकाणी स्थलांतरित झाले.

- Advertisement -