घरव्हिडिओ५ एप्रिलला रात्री ९ वाजता 'विराट' दर्शन!

५ एप्रिलला रात्री ९ वाजता ‘विराट’ दर्शन!

Related Story

- Advertisement -

देशात कुणीही कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये एकटं नाही. आणि हेच दाखवण्यासाठी येत्या ५ एप्रिल रोजी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना रात्री ९ वाजता ९ मिनिटं देण्याचं आवाहन केलं आहे. या ९ मिनिटांमध्ये कोरोनाविरोधी लढा देण्यासाठी भारतीय किती एकजूट आहेत, ते जगाला दाखवून देण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.

- Advertisement -