Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अर्थव्यवस्थेवरुन विरोधकांवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अर्थव्यवस्थेवरुन विरोधकांवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत विरोधकांना प्रत्युत्तर देताना भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सांगत होते. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. जगातील अनेक देश आर्थिक संकटात असताना देश जगात अर्थव्यवस्थेमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -