Tuesday, November 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डी गँगकडून मुंबई पोलिसांकडे आला धमकीचा मेसेज

डी गँगकडून मुंबई पोलिसांकडे आला धमकीचा मेसेज

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांना हा धमकीचा मेसेज आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून हा मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे.

- Advertisement -