घरव्हिडिओमोंदीच्या डुब्लिकेटची सोशल मीडियावर चर्चा

मोंदीच्या डुब्लिकेटची सोशल मीडियावर चर्चा

Related Story

- Advertisement -

देशातील पाच राज्यामध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष आता निवडणुकीच्या तयारीसाठी लागले आहेत. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दिसणारा तसेच स्वत:ला मोदी भक्त समजणारा एक व्यक्ती लखनऊमधून निवडणूकीच्या रिगंणात उतरल्याने सध्या या मोदी भक्ताची सगळीकडे चर्चा होत आहे.

- Advertisement -