Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नेमक्या कोणत्या कामगिरीसाठी मिळाला पुरस्कार,जाणून घ्या

नेमक्या कोणत्या कामगिरीसाठी मिळाला पुरस्कार,जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर अनेक विषयात देशामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान 29 मुलांपैकी 4 मुलं ही महाराष्ट्रातील असून सर्व स्तरावरून यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते नेमके कोण आहेत त्यांनी कोणती कामगिरी बजावली आहे जाणून घेऊयात.

- Advertisement -