घरव्हिडिओपीएमसी खातेधारकांकडून आरबीआयचा निषेध

पीएमसी खातेधारकांकडून आरबीआयचा निषेध

Related Story

- Advertisement -

पीएमसी बँक खातेधारकांनी यंदा काळी दिवाळी साजरी केली. खर्चासाठीही पैसे उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून खातेधारक सरकार आणि आरबीआयचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. तब्बल २५०० कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँक खाते धारकांवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर बँक खातेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजही आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं.

- Advertisement -