Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर निर्बंध; खातेदारांनी घाबरू नये

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर निर्बंध; खातेदारांनी घाबरू नये

Related Story

- Advertisement -

पंजाब महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे खातेदारांना फक्त १ हजार रुपये खात्यातून काढण्याची मुभा देण्यात आली आहे.  मंगळवारी सकाळी बँकेकडून सर्व खातेदारांना मोबाईलवर मेसेज पाठवून पीएमसीवरच्या निर्बंधासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यासोबतच, बँकेकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले जात असून येत्या ६ महिन्यात त्यावर उपाय योजण्यात येतील असं देखील आश्वासन बँकेचे एम.डी. श्री. जॉय थॉमस यांनी दिलं आहे.

- Advertisement -