Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे-फडणवीसांचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी वाचला विकासकामांचा पाढा

शिंदे-फडणवीसांचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी वाचला विकासकामांचा पाढा

Related Story

- Advertisement -

डबल इंजिनचे सरकार आल्यानंतर शहरातील विकासकामे झपाट्याने होऊ लागली. मुंबईचा विकास वेगाने होऊ लागला, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. यासह आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी रणशिंग फुंकले.

- Advertisement -