घरव्हिडिओगडचिरोलीतील नक्षलवाद्यांवर पोलिसांची कारवाई

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांवर पोलिसांची कारवाई

Related Story

- Advertisement -

गडचिरोलीत गेली अनेक वर्षे नक्षलवाद सुरु आहे. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात जाऊन पोलिसांनी नक्षलग्रस्रांचा शस्रास्र कारखाना उद्धस्त केला. याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मला सांगायला आनंद होत आहे की, हे ऑपरेशन संपल आहे. TCOC अंतर्गत हे ऑपरेशन सुरु होते. यात एका जवानाच्या पायाला गोळी लागली मात्र तो आता पूर्णपणे बरा आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -