घरव्हिडिओमुंब्राचे पोलीस अधिकारी कोरोनातून बरे झाले

मुंब्राचे पोलीस अधिकारी कोरोनातून बरे झाले

Related Story

- Advertisement -

आज मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे रुग्णालया बाहेर आणि नाशिकला जात असताना आनंदनगर चेक नाक्यावर स्वागत केलं. तसेच घरी पोहोचल्यावर देखील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सर्वांनी एकच सूर लावला होता, साहेब तुम्ही कोरोनाला हरवलं.

- Advertisement -