घरव्हिडिओमद्यधुंद पोलिसाची तरूणांना मारहाण

मद्यधुंद पोलिसाची तरूणांना मारहाण

Related Story

- Advertisement -

कल्याणमध्ये मद्यधुंदावस्थेत असलेल्या एका पोलिसाने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. रात्री उशिरा कामावरून परतलेल्या या तरुणांना कोणत्याही कारणाशिवाय चौकशीच्या नावाखाली मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडल्याचे समोर आली आहे. यामध्ये एका युवकाला गंभीर दुखापतही झाली आहे.

- Advertisement -