घरव्हिडिओआसाममधील पोलीस नृत्य करून तणावमुक्त होत आहेत

आसाममधील पोलीस नृत्य करून तणावमुक्त होत आहेत

Related Story

- Advertisement -

आसाममधील पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये असलेल्या प्रचंड तणावाखालील कामातून स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी नामी युक्ती लढवली आहे. येथील नागाव पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना कामातून २ मिनिटांचा ब्रेक घेत नृत्य करण्याची परवानगी दिली आहे. पोलीस ठाण्यातच बिहू या आसामी पारंपारिक नृत्याची छलक सर्व पोलीस कर्मियांमध्ये पाहायला मिळत आहे. खरंतर असा तणावमुक्त ब्रेक घेण्याची गरज जगभरातील सर्वच पोलिसांना आता आहे.

- Advertisement -