घरव्हिडिओक्राईम रिपोर्टर ते खासदार, कोण आहेत संजय राऊत?

क्राईम रिपोर्टर ते खासदार, कोण आहेत संजय राऊत?

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत कधीकाळी क्राईम रिपोर्टर होते. पण सामना वृत्तपत्रातील संपादकीय जबाबदारी सांभाळायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. बाळासाहेबांनी त्यांच्यावर एवढा विश्वास कसा टाकला हे या व्हिडीओमधून जाणून घेऊयात!

- Advertisement -