Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजकीय नेत्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

राजकीय नेत्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनी राज्यातील राजकीय नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांच्या त्यागाचे स्मरण करून हुतात्मा स्मारक येथे त्यांना अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने ध्वजारोहण सोहळे पार पडले. नागरिकांनी घरीच राहावं शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा पालन करावे असे आवाहनही राजकीय नेत्यांकडून करण्यात आले.

- Advertisement -