Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पैसे नाही, अ‍ॅम्ब्युलन्स नाही मृत्यूनंतरही चिमुरड्याची परवड

पैसे नाही, अ‍ॅम्ब्युलन्स नाही मृत्यूनंतरही चिमुरड्याची परवड

Related Story

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एका चिमुकल्याचा मृतदेह पैशांअभावी सरकारी दवाखान्याची रूग्णवाहिका न मिळाल्यामुळे ३५ ते ४० किमी अंतरावरील गावात कडाक्याच्या थंडीत बाईकवरून नेण्यात आला. ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे, नक्की ही घटना काय आहे, हे जाणून घेऊयात

- Advertisement -