Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ३२ हजार पुश पिनचा वापर करून साकारले पोर्ट्रेट

३२ हजार पुश पिनचा वापर करून साकारले पोर्ट्रेट

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. परंतु, या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण बरे करणारे डॉक्टर्स , नर्स असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ, नये म्हणून अक्षरशः २४-२४ तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलीस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती देणारे पत्रकार असो..! या साऱ्यांचेच कार्य उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच या रियल हिरोच्या कार्याला गौरवण्यासाठी विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल १४ विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट साकारले आहे.

- Advertisement -