Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचा पोस्टर लॉंच

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच

Related Story

- Advertisement -

भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचं आहे, तर चित्रपटात सावरकांची महत्वपूर्ण भूमिका अभिनेता रणदीप हुड्डा साकारणार आहे. २८ मे २०२२ रोजी सावरकरांच्या जयंती निमित्त या चित्रपटातील सावरकरांच्या भूमिकेचा पहिला लुक लॉंच करण्यात आला. सावरकरांचा असंख्य आव्हानांनी परिपूर्ण असा स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास आणि जाज्वल्य इतिहास प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -