Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनोरुग्णालयाचे वीज बिल बाकी असल्याने वीजपुरवठा खंडित

मनोरुग्णालयाचे वीज बिल बाकी असल्याने वीजपुरवठा खंडित

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील एकमेव असलेल्या मनोरुग्लायचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मनोरुग्लायचे २८ लाख बिल बाकी आहे. त्यामुळे महावितरणच्या  कर्मचाऱ्यांनी कोणतीही सूचना न देता हा वीजपुरवठा खंडीत केला आहे. रुग्णालयात अनेक रुग्ण ऑक्सिजन वर असल्याने रुग्णालय प्रशासनाची  खळबळ उडाली आहे.

- Advertisement -