Wednesday, November 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पॉवरलिफ्टर भावना यांचा विक्रम; परदेशातही होतंय कौतुक

पॉवरलिफ्टर भावना यांचा विक्रम; परदेशातही होतंय कौतुक

Related Story

- Advertisement -

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करते. हे वाक्य भावना टोकेकर यांनी खरं करून दाखवलं आहे. घरची जबाबदारी सांभाळून भावना यांनी वयाच्या ५० पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करून अभिमानस्पद कामगिरी केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या यूकेच्या मँचेस्टर येथे वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप (मास्टर्स ३)मध्ये मागील पाच रेकॉर्ड मोडून एक नवा विक्रम रचला.

- Advertisement -