घरव्हिडिओभाजपचे गटनेते प्रभाकर शिंदेंचा शिवसेनेवर आरोप

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदेंचा शिवसेनेवर आरोप

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याच्या कामासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा खर्च कुठे, किती, कसा काय केला याबाबत माहिती दडवून ठेवल्याने या कामात घोटाळा झाला आहे. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

- Advertisement -